¡Sorpréndeme!

Subodh Bhave's New Look For Upcoming Movie | सुबोधने केली शूटिंगला सुरुवात, नवा लूक चर्चेत

2021-07-06 1 Dailymotion

तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर अभिनेता सुबोध भावेने पुन्हा एकदा शूटला सुरुवात केलीये. सुबोधचं ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale